Thursday, April 27, 2023

शाळा पूर्व तयारी मेळावा जि प केंद्र शाळा, मांगरूळ येथे संपन्न

 आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा मांगरूळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कीर्तीताई पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रवी पाटील साहेब उपस्थित होते. तसेच सीखे फाउंडेशनचे जिल्हा कॉर्डिनेटर सुमित कांबळे सर हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मेळाव्यास प्रतिसाद दिल्याने अतिशय आनंदाचा वातावरणात हा मेळावा संपन्न झाला.





































































साखरोली शाळेत वॉटर फिल्टर व वॉटर कुलरचे लोकार्पण

  साखरोली शाळेत वॉटर फिल्टर व वॉटर कुलरचे लोकार्पण साखरोली : आज बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी अधिकमास एकादशीचे औचित्य साधून साखरोली येथील जि...