Friday, July 28, 2023

निपुण भारत व्हिडिओ क्रमांक 2

सर्व लिडर मातांना नमस्कार

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सुचविले आहे, परंतु तेवढ्याने मुले निपुण होणार नाहीत. म्हणून प्रत्येक वाडी वस्तीवर माता पालक गट स्थापन केले गेले आहेत. यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या व्हिडिओत दाखवलेल्या सर्व क्रिया / कृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षित आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्यांचा त्यांना खूप फायदा होईल. याकरिता आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहाय्यता सुद्धा करू शकतो.

निपुण भारत video क्रमांक 1

Friday, July 14, 2023

अभंग

 इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विचार मंथन करिता तुकाराम महाराजांचा अभंग 

||वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे||

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। 

पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ || 

येण सुखे रुचे एकांताचा वास ।

 नाही गुणदोष अंगा येत ।। 1 ।। 

आकाश मंडप पृथिवी आसन । 

रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।। 

कंथा, कमंडलू देह उपचारा, 

जाणवितो वारा अवसरु।। 3

हरिकथा भोजन परवडी विस्तार।

 करोनि प्रकार सेवु रुची ।। 4 ।। 

तुका म्हणे होय मनासी संवादु । 

आपलासी वाद आपणासी ।। 5 ।।

शब्दार्थ - इस अभंग में तुकाराम जी कहते हैं कि इस जंगल के पेड़, पौधे और वनचर ही मेरे रिश्तेदार हैं। जहाँ पंछी भी में सुस्वर में भगवान का कीर्तन करते हैं ।। धृ

इनके साथ रहते हुये भी मुझे एकांत का आनंद मिल रहा है और इनके गुण दोष मुझमें नहीं आते।। 1 ।।

यहाँ आकाश का मंडप (आच्छादन) है और जमीं ही आसन है। ऐसे वातावरण में मेरा मन भगवत संकीर्तन का आनंद लेता है  ।। 2 ।। 

हरि कथा ही मेरा भोजन है और उसका अनेक प्रकार से विस्तार ही विविध पदार्थ बनाकर आनंदपूर्वक सेवन कर रहा हूँ ।।311

 अपने ही मन पर कार्य करते हुये मेरे मन के भ्रमों को मैं तोड़ता हूँ ।। 4 ।। 

बैठने के लिये आसन और मेरा कमंडल मेरे देह की जरूरतों के लिये पर्याप्त है और यह बहती हुई हवायें ही सिर्फ समय का भान देती हैं।। 5 ।।

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 जिल्हा परिषद शाळा मोखावणे केंद्र कसारा तालुका शहापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्...