आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑल सेंट हायस्कूल भिवंडी येथे संपन्न झाल्या.
ठाणे जिल्ह्याचे सीईओ आदरणीय जिंदाल साहेब यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय कारेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नेवाळी -शाळेतील मुलींचा कबड्डीचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला .
जिल्हा परिषद शाळा बुर्दुलच्या मुलांचा रिले स्पर्धेत- द्वितीय क्रमांक आला.
जिल्हा परिषद शाळा नाऱ्हेन च्या मुलांचा खो खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला.
जिल्हा परिषद शाळा शिरवली च्या विद्यार्थ्यांने संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
अंबरनाथ तालुक्याला क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मानसन्मान मिळवून देणारे विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांचे खूप खूप अभिनंदन.
District level sports competition
Today on 24th February 2023 District Level Sports Competition was concluded at All Saints High School Bhiwandi.
Thane District CEO Honorable Jindal Saheb inaugurated the district level sports competition.
By Honorable Karekar Saheb, Education Officer of Thane District congratulations to the students.
Zilla Parishad School Newali in Ambernath Taluk - The girls' kabaddi team of the school emerged as the first runner-up.
The boys of Zilla Parishad School Burdul came second in the relay competition.
Boys of Zilla Parishad School Narhen second in Kho Kho competition the number came.
The students of Zilla Parishad School Shirvali secured first rank in music chair.
Many congratulations to the students, guidance teachers and principals who brought honor to Ambernath taluka through sports competition.




















No comments:
Post a Comment