Wednesday, December 25, 2024

उपक्रमाचे नाव : परिसरातील फुलांची माहिती



उपक्रमाचे नाव : परिसरातील फुलांची माहिती 
जिल्हा परिषद शाळा मोखावणे 












Wednesday, December 18, 2024

कसारा केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न.

 


कसारा( दि.18/12/2024) पंचायत समिती शहापूर शिक्षण विभाग अंतर्गत असणाऱ्या केंद्र कसारा येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या. कसारा केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री अशोक मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुणदर्शन स्पर्धा पार पडल्या. कसारा केंद्रातील 29 शाळांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. बि.एच. अग्रवाल हायस्कूल कसारा चे कलाशिक्षक श्री सुनील उमाकांत सूर्यवंशी सर आणि छत्रपती शिवाजी विद्यालय कसारा हायस्कूलचे कला शिक्षक श्री प्रकाश भोजू बाविस्कर सर यांनी परीक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली.

विविध गुणदर्शन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

 वक्तृत्व स्पर्धा मोठा गट : प्रथम क्रमांक नव्या सुखदेव भोईर शाळा मोखावणे .

वक्तृत्व स्पर्धा लहान गट : प्रथम क्रमांक प्रणित विलास दोंदे शाळा कसारा नं 1.द्वितीय क्रमांक कल्याणी एकनाथ भोईर शाळा मोखावणे .

समूहगान मोठा गट : प्रथम क्रमांक शाळा मोखावणे द्वितीय क्रमांक शाळा कसारा नंबर 3

 समूह गान लहान गट : प्रथम क्रमांक शाळा आनंद नगरद्वितीय क्रमांक शाळा कसारा नंबर 3. 

लोककला लोकसंगीत लोकनृत्य इयत्ता दुसरी इयता ते आठवी : प्रथम क्रमांक शाळा कोळी पाडा .द्वितीय क्रमांक शाळा आंबेडकर नगर .

नाट्य स्पर्धा : प्रथम क्रमांक शाळा कसारा नं.१. द्वितीय क्रमांक शाळा कोळी पाडा. 

विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.




















Tuesday, December 17, 2024

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 जिल्हा परिषद शाळा मोखावणे केंद्र कसारा तालुका शहापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्...