आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा मांगरुळ येथे स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींना सेल्फ डिफेन्स चे मार्गदर्शन करण्यात आले.
स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या प्रशिक्षक रश्मी भगत यांनी उत्कृष्टरित्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींना मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिकही करून दाखविले.
जिल्हा परिषद केंद्रशाळा मांगरूळ च्या वतीने स्वयंसेध्दा फाउंडेशन च्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.
Self Defense Instruction with Demonstration
Today on February 27, 2023 at Zilla Parishad Kendrashala Mangrul on behalf of Swayamsiddha Foundation girls of class V to VII were guided in self defense.
Coach Rashmi Bhagat of Swayamsiddha Foundation excellently guided and demonstrated the girls of class V to VII.
On behalf of Zilla Parishad Kendrashala Mangrul, best wishes for the work of Swayamseddha Foundation.




No comments:
Post a Comment