Wednesday, April 19, 2023

जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळची सायन्स लॅब

 महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई यांच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यात मोरिवली ,पाले आणि मांगरूळ या तीन शाळांमध्ये सुसज्ज अशी सायन्स लॅब ची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळ शाळेच्या सायन्स लॅबच्या साहित्याची मांडणी व्यवस्थितपणे लावून झालेली आहे म्हणून सायन्स लॅब बद्दल शाळा व्यवस्थापन समितीला माहिती देण्यासाठी बोलावले होते.

दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी शाळा व्यवस्थापन समिती ने सायन्स लॅब ची पाहणी केली.

















No comments:

Post a Comment

साखरोली शाळेत वॉटर फिल्टर व वॉटर कुलरचे लोकार्पण

  साखरोली शाळेत वॉटर फिल्टर व वॉटर कुलरचे लोकार्पण साखरोली : आज बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी अधिकमास एकादशीचे औचित्य साधून साखरोली येथील जि...