Saturday, May 6, 2023

छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन



आज दिनांक सहा मे 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा, मांगरूळ येथे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमा वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य तसेच पालक हे उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे खालील प्रमाणे आहेत




























 








1 comment:

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 जिल्हा परिषद शाळा मोखावणे केंद्र कसारा तालुका शहापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्...